Video Player

Следующий

भारतीय वंशाच्या Sunita Williams दोन महिन्यांपासून Space मध्ये अडकल्या, पृथ्वीवर येण्यास काय अडचणी ?

3 Просмотры· 10/08/24
Enkling
Enkling
Подписчики
0

#BolBhidu #SunitaWilliams #Nasa #StuckInSpace

सुनिता विलियम्स भारतीय वंशाच्या अंतराळवीर. त्या विक्रमी तिसऱ्यांदा अंतराळात गेल्या आहेत. सुनिया विलियम्स यांच्यासोबत नासाचे अनुभवी अंतराळवीर बूच विल्मोर हे देखील आहेत. ६ जूनपासून हे दोघे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकले आहेत. सुनिता विलियम्स यांचं अंतराळयान नासा ऑर्बिटल आऊटपोस्टवरील कर्मचाऱ्यांना घेऊन परतेल, असं बोललं जात होतं.

इथं हे यान आठवडाभर थांबणार होतं. पण प्रवासादरम्यान, थ्रस्टरमधील बिघाड आणि हेलियमच्या गळतीमुळे हे यान परत आलंच नाही. आतापर्यंत यांच्या परतीची कोणतीही तारीख निश्चित केली नाहीये. दोघंही दोन महिन्याहून अधिक दिवसांपासून अंतराळात अडकले आहेत. पण यानात नक्की काय बिघाड झालाय? दोन अंतराळवीरांना पृथ्वीवर येण्यास काय अडचणी येतायत? ते कधीपर्यंत पृथ्वीवर येऊ शकतात? पाहुयात या व्हिडीओतून...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/

Показать больше

 0 Комментарии sort   Сортировать по


Следующий